¡Sorpréndeme!

Gayatri Datar | गायत्रीचा नवीन प्रोजेक्ट | Tula Pahte Re, Nimma Shimma Rakshas

2019-10-31 17 Dailymotion

गायत्री दातार निम्मा शिम्मा राक्षस या नाटकातून रंगभूमीवर आली. मात्र टेलेव्हीजनवरील तिची इशा सरंजामे ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहे. त्यामुळे आता गायत्री नक्की कोणत्या नवीन प्रोजेक्ट मध्ये दिसणार याबाबत चर्चा रंगताना दिसतायेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote